Best & Latest Marathi Suvichar on Life Images with Marathi Font
Marathi Suvichar on Life
Latest Marathi Suvichar, Latest Marathi Quotes. If you are looking for Marathi Suvichar on Life, then here is the best place to find them. Explore images and also read in Marathi Font. Here find the best match according to your emotions and feelings and also you can share it to your favorite social network.
माणसं ओळखायची आणि पारखायची असतील तर त्यांच्या मानविरुद्ध एकदा वागुन बघा. तुम्हाला तुमची जागा तिथल्या तिथे समजेल
माणुस काय आहे? हे महत्त्वाचं नाही पण माणसामध्ये काय आहे, हे खूप महत्त्वाचा आहे!
वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या-चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते!!
आधी २० रुपयांचा १ टेनिस बॉल आणन्यासाठी ११ मित्र मिळून पैसे जमा करायचो.
आज बॉल तर एकटाच आणू शकतो पण ११ दोस्त जमा करणं खुप कठीण आहे!!
जगण्याचा आनंद हा आपल्या अवती भवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहीजे!!
माणसाला आयुष्यात सर्व काही भेटत परंतु, तो जो शोधतो ते कधीच भेटत नाही आणि ते शोधण्यातचं त्याच पूर्ण आयुष्य संपतं, ते म्हणजे ” समाधान “
दुस-यांच चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते!!
खुप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात परंतू त्यातही सुंदर असतात ते क्षण जेव्हा दुर राहूनही ते आपली अठवण काढतात!
अतीविचार हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे!
Marathi Suvichar on Life with Images
विश्वास ठेवा आपण जेंव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेंव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही तरी चांगल घडत असतं।
मी रोज आनंदी असतो, कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही. अपेक्षा माणसाला दुखावतात- विलियम शेक्सपीयर
आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकतो, आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलतील!!
माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो!
दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्ती बद्दल मनात राग धरत असाल, तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही आजून खूप लहान आहात!!
जर परिस्थीवर मजबूत नियंत्रण असेल तर विष ओकणारे पण तुमचे काही उखडू शकत नाही!
भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो !!
वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा; जो सकाळी ४ रुपयाला असतो तोच रात्री रद्दीत ४ रू किलोने असतो.. म्हणून जीवनात वेळेला महत्त्व दया!!
आपण जर पेन्सिल बनून कोणाचा आनंद लिहू शकलो नाही, तरी रबर बनून दुःख खोडण्यास नक्कीच मदत करू शकतो!!
परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ कृतीमध्ये असते!!
खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा!!
आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात!!
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम!!
Latest Marathi Quotes
विचार परिपक्व झाले कि शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात!
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि
कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते!!
माणूस स्वताहून चुकीचा वागत नाही, परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची हिम्मत राखून पुढे जातो..
हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा आपण स्वतःवर विजय मिळवणे चांगले. त्यानंतर प्रत्येकवेळी तुमचा विजय हा जवळजवळ निश्चितच असेल।
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत!!
प्रेम हे समुद्राच्या लाटांप्रमाणे असते कितीही दूर गेले तरी परत आपल्याकडेच येते!
हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता।
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते!!
बिझनेसची संधी शोधत असाल तर अगोदर लोकांच्या समस्या शोधा!!
पैशासाठी काहीही करणार असाल तर काहीच करू नका कारण, तसं करून तुम्ही अपयशीच होणार आहात!
Latest Marathi Quotes on Life with Images
यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग स्वतःला काय करायला आवडतं ते शोधा!
समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका तो सर्वात मोठा विजय असेल!
दुस-यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे!
सारखे-सारखे निर्णय बदलणाऱ्यांचं आयुष्य कधीही बदलत नाही!
गुरुशिवाय यश नाही आणि अपयशासारखा दुसरा गुरु नाही !
अडचणींशिवाय जीवन आणि मिठा शिवाय जेवण बेचव आहे!
समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका तो सर्वात मोठा विजय असेल!
प्राण्यांना जर स्वप्ने पाहता आली असती तर ती कधीच कुणाची गुलाम राहिली नसती।
प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो।
आजच्या युगात ज्याच्याकडे कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती ही शस्त्रे आहेत त्याला कुणीही हरवू शकत नाही!!
अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचा वध हा ज्ञानानेच केला पाहिजे.
लक्षात ठेवा संकुचित बुद्धी ही फक्त डबक्यातील बेडकाला दिलेली आहे माणसाला नाही!
ठरवून केलेली मैत्री गरज असेपर्यंतच टिकते!
अन्न फेकताना विचार करा आपण जेवढे फेकतोय, तेवढे सुद्धा काहींच्या नशिबात नसते!
मित्राने केलेली मदत बिनशर्त असावी, कारण शर्तीने करार होतात मैत्री नाही!
यशाची प्रक्रिया ही निरंतर असावी, कारण एकदा मिळालेल्या यशाला लोक अपघात नाहीतर चमत्कार म्हणतात!
आज जर संकटात असाल तर प्रयत्न करत राहा. उद्या नक्की सुख येणार आहे, कारण परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही!
स्वतः काढलेल्या सेल्फीत स्वतःचं तर दुसऱ्याने आपल्यासोबत काढलेल्या सेल्फीत यशाचं प्रतिबिंब दिसत असतं!
आपण केलेल्या प्लॅन वर जर आपलाच भरोसा नसेल तर तो सक्सेस तरी कसा होणार?
You Might Also Like
मराठी टोमणे
Best & Latest Comedy Marathi Jokes with HD Images