Best & Latest Marathi Suvichar Images with Marathi Font
Marathi Suvichar Images
Latest Marathi Suvichar Images, Marathi Quotes, Marathi Thoughts. Explore the best and latest collection of Marathi Suvichar Images here and express your feelings and emotions by sharing it to your favorite social network. Here you can read it in text as well as share images.
आयुष्याचा पेपर सोडवताना कॉपी करणारे नेहमी खालून पहिले असतात!!
तुम्ही केलेल्या अनेक संकल्पापैकी जो संकल्प इतर संकल्पांचा विचार करु देत नाही तोच संकल्प पूर्णत्वास जाणार!
प्रत्येक दिवस जर सारखाच जात असेल तर समजून घ्या तुमचे म्हातारपणाचे दिवस जवळ येत आहेत!
जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाहीत तोपर्यत तुम्हाला अभिमान बाळगण्याचा काहीही अधिकार नाही!
गुरुचे काम रस्ता दाखवणे आहे, कडेवर घेऊन जाणे नाही..आत्मनिर्भर बना !
प्रत्येक वेळी जर जिंकण्याचाच विचार केला तर शिकण्याचा विचार आपोआप कमी होतो!
Best Marathi Suvichar Images
यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्वाचं आहे!!
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, नाते अधिक सदृढ होईल!
दोष स्वीकारायला शिका, नाहीतर नातं हे तलवारीचं पातं होण्यास वेळ लागत नाही!
माणसाजवळ काहीही नसलं तरी संयम असावा आणि सर्व काही असलं तरी नम्रता असावी!
कडू बोलून गोड रिझल्ट देणारी माणसे ही फक्त गोड बोलणाऱ्यांपेक्षा कधीही चांगली!
Latest Marathi Suvichar Images
शॉर्टकट मारून मिळालेलं यश हा फक्त एक अपघात असू शकतो!!
चांगली पुस्तके वाचणारा मालक जरी बनला नाही तरी, गुलाम मात्र तो कधीच बनत नाही!!
आपल्याकडे हुशारीपेक्षा खिसा रिकामा आहे की भरलेला यावरच बऱ्याचदा परीक्षण केलं जातं!!
कायम दुसऱ्याच्या सावलीत चालणारे कधीही यशस्वी होत नाहीत!
टीकाकार हे तुमचे दोष शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात तेव्हा त्यांना नेहमी आदर द्या!
जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं!!
Latest Marathi Suvichar Images Quotes
तुमच्याजवळ काय नाही हे पाहण्याअगोदर तुमच्या जवळ काय आहे? हे अगोदर पहा!!
स्वप्न स्वप्नच ठेवायचं नसेल तर स्वप्नातून बाहेर येऊन कृती करावीच लागेल!!
टीका करणा-याचं काय मनावर घेता, लोक तर देवालाही नावे ठेवतात!!
आयुष्यात असा एखादा मित्र असावा ज्याला समजून सांगण्यासाठी शब्दांची गरज पडणार नाही!
वेळ जाण्याअगोदर वेळेला सांगा माझीही वेळ येणार आहे!!
चेहरा पाहण्यापेक्षा कर्तृत्व पहा, कारण कर्तुत्वाला मेकअप करता येत नाही!!
माणूस नेहमी रागाच्या भरात वाईट माणसाचा बदला चांगल्या माणसाबरोबर घेत असतो!!
जो तुमच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करा!!
पैसे नसताना नाती गडद तर पैसा आल्यावर तीच नाती धुसर दिसायला लागतात!!
Marathi Thoughts
जे काही हृदयापासून निघतं तेच हृदयाला जाऊन भिडतं..!
भेटेल त्याला खुश करत गेल्यास आपल्या पदरात मात्र निराशाच पडते!!
अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग, चालत राहणे!!
समुद्रात असताना जमीन कुठेच दिसत नसेल तर याचा अर्थ जमीन कुठेच नाही असा नाही- थिंक पॉझिटिव्ह
माणूस एवढा श्रीमंत कधीच होणार नाही की गेलेला क्षण तो विकत घेऊ शकेल!!
आयुष्य फार थोडं आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला!!
संधीत अडचणी शोधणा-याला गरीब तर अडचणीत संधी शोधणा-याला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही!!
तुला जमणार नाही असं म्हणणारे खूप भेटतील पण तुम्ही मात्र प्रयत्न सुरू ठेवा, एक दिवस तुम्हाला भेटायला ते रांगा लावतील!!
आयुष्यातील खोटेपणा कमी झाला की मोठेपणा आपोआप वाढतो!
जो लोकांचे किस्से तुम्हाला सांगतो, त्याच्या जवळ आपलं मन कधीच मोकळं करु नये!
Latest Marathi Thoughts
पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं पडलेलं नाही!
व्यवस्थित नाही म्हणण हे कौशल्य आहे. पण हो म्हणून काहीच न करणं ही मात्र कला आहे!!
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो!
डिग्री आणि यश यांचा संबंध असता तर भारताला सचिन तेंडुलकर कधीच मिळाला नसता!
डोक्यावर पडण्यापेक्षा तोंडावर पडलेले कधीही चांगले दुसऱ्यांना त्रास तरी होत नाही!
आहे ते नको आणि नाही ते हवे या इच्छेपुढं सगळं हतबल होऊन जातं!!
खूप मोठे व्हायचंय? तर तुमच्या छंदाला बिजनेसमध्ये रुपांतरीत करा !
दारिद्रय कमवण्यापेक्षा ऐश्वर्य कमवा दोन्हीलाही तेवढाच वेळ लागतो!!
दुसऱ्यांचा तिरस्कार करणारे कधीच चमत्कार करत नाहीत
या जगात एकच गोष्ट सोपी आहे ती म्हणजे दुस-याला नावे ठेवणे!
You Might Also Like
मराठी टोमणे
Best & Latest Comedy Marathi Jokes with HD Images