Best & Latest Marathi Thoughts of Life Images with Marathi Font
Marathi Thoughts of Life
Marathi Thoughts of Life, Latest Marathi Quotes, Marathi Quotes on Life, Life Quotes in Marathi with Images, Success Quotes in Marathi. Explore our best and latest collection of Marathi Thoughts of Life with images. Here you’ll find our finest and vast set of quotes and thoughts in Marathi. So, read and share.
लक असल्यामुळे मनुष्य यशस्वी होत नाही तर तो यशस्वी झाल्यामुळे लकी समजला जातो!!
टीकाकारांना बोलू द्या नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल!!
ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल, त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान बनाल !
Marathi Thoughts of Life with Images
ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असेल !
येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला ही येण्यासाठी विचार करावा लागेल !
पुढच्या पिढीसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा झाडे लावून ठेवा!
जो पर्यंत तुम्हांला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करत राहाल!
Latest Marathi Quotes
गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना!!
जर प्लॅन A काम करत नसेल तर विसरू नका, इंग्रजी बाराखडीमध्ये अजून २५ शब्द आहेत -बी पॉझिटिव्ह!
एका जोक वर जर तुम्ही पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही. तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता?
ब्लेड झाडे कापू शकत नाही तर कु-हाड केस कापू शकत नाही.
थोडक्यात… गोष्ट छोटी-मोठी असेल महत्त्व मात्र सारखेच आहे!
सावलीची किंमत जाणून घायची असेल तर उन्हातच जावे लागेल।
माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजामध्येच जास्त इंटरेस्ट असतो!!
यश मिळे पर्यंत गप्प बसून राहा. कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही !
Latest Marathi Quotes with Images
जिंकणं आणि हारणं या दोन्हींसाठीही सारखीच ताकद लावावी लागते तर हरण्याच्या का मनात आणता?
स्वतः ला हसायच असेल तर दुसर्याला रडवण लगेच बंद करावं!
जे तुम्हांला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा!!
स्वप्न म्हणजे काय? तर भळभळणाऱ्या जखमांवर केलेला उपाय!
द्वेषाचा चष्मा काढला की, सर्व जग प्रेमळ दिसायला लागतं !
Marathi Quotes on Life
ठाम राहा नाहीतर तुमच्यात आणि त्या वा-यावर उडणाऱ्या पाचोळ्यात काहीही फरक राहणार नाही !
खुश होणं नाराज होणं हे केवळ तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे !
शब्द देताना विचार करून द्या कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास संपवू शकतो !
तुमचं ध्येय हे तुमचं जीवन झालं की पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं!!
एखाद्याचं फक्त यश पाहू नका तर त्याला आलेल्या अडचणी पहा तुम्ही त्याच्यापेक्षाही यशस्वी व्हाल !
जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पराभव होईल तर वाट पाहण्याची गरज नाही तो होणारच आहे !
कायम तोट्याचा विचार करणारे कधीही नफ्यात येत नाहीत !
Marathi Quotes on Life with Images
जे काम कोणीच करू शकत नाही ते काम कल्पनाशक्ती करू शकते !
आनंद हा सर्वत्र फुकटच मिळत असतो तेव्हा तो अजिबात सोडू नका !
ज्यांना आपले यश पचत नाही, मग ते मित्र का असेनात त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका!
उत्कृष्ट बदला घेणे म्हणजे स्वतःला सिद्ध करणे होय !
ज्या ठिकाणी तुमच्या कल्पनेला वाव मिळत नाही. त्या ठिकाणी अजिबात वेळ वाया घालवू नका!
आजच्या काळात ज्याच्याकडे हिंमत आहे समाजात त्यालाच किंमत आहे !
भविष्यकाळाचा एवढा पण विचार करू नये की, वर्तमानकाळातील जगणंच राहून जाईल!
म्हातारपणी तुमच्या मनाला शाळेतील मार्क्स नव्हे तर,
शाळेतील आठवणीच आनंद देऊन जाणार आहेत !
Success Quotes in Marathi
यशाचा विचार जर पुढे ठेवला तर मागे लागलेलं अपयश तसंच मागेच राहून जातं!
अशी एखादी तरी कला शिका जी तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्यासाठी वेडे होतील
प्रत्येकाचंच मत ऐकत बसाल तर स्वतःचंच मत विसरून जाल!!
प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनहीं काही उपयोग नाही!
पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे!
एखाद्या कामात एखादी व्यक्ती यशस्वी होत असेल तर त्याच कामात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते !
गेलेली संधी कदाचित पुन्हा येईल, पण गेलेली वेळ मात्र कधीच पुन्हा येत नाही !
दुसऱ्याकडे पाहून जगू नका. कालपर्यंत प्रौढी मिरवणारे आज परदेशात लपून बसलेले आहेत।
कायम दुसऱ्याचं भलं करत असाल तर तुम्हांला देवाकडे प्रार्थना करण्याची गरज नाही!!
काय साध्य करायचं हे जर तुम्हांला माहीत असेल तर ते साध्य होणारच!
निर्जीव घड्याळ जर कुणासाठीच थांबत नसेल तर तुम्ही तरी का कुणासाठी थांबता?
Success Quotes in Marathi with Images
यशस्वी नेहमी संधी तर अपयशी नेहमी समस्या शोधत असतात !
वेळ मौल्यवान आहे, मूर्ख लोकांसाठी तो खर्च करू नका !
लोक जेवढे तुमचे तिरस्कार करतील, तेवढे चमत्कार करा !
समोरच्याने आपल्याला समजण्याच्या आत त्याला आपली ताकद दाखवा!!
जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर लोक तरी तुमच्यावर का विश्वास ठेवतील.
जर तुम्हाला कोणी नाकारलं तर, समजून घ्या त्यांना महागाची वस्तू परवडत नाही!!
तुमचा सर्वात मोठा गुरु तुमचा आत्मविश्वास आहे.
आरोग्याची काळजी घेताना मनावर कंट्रोल करा, नाहीतर पुढे खाण्यावर कंट्रोल करावा लागेल!!
अल्पज्ञान हे नेहमी अहंकाराला जन्म देत असतं!
फक्त पुस्तकी ज्ञानच महत्वाचे असते तर जगातले बुद्धिमान लोक मागच्या बाकावर सापडलेच नसते !
स्वतः खाणं हे मानवाचं तर दुसऱ्यांना खाऊ घालणं हे महामानवाचं लक्षण आहे!!
अडचणी आणि संकटं ज्यांच्या आयुष्यात येत नाहीत, ते कधीच महान बनू शकत नाहीत!!
कुणाच्या नशिबाला हसू नये, नशिब कुणी विकत घेत नाही!!
फक्त नोकरी मिळावी म्हणून शिकत असाल तर तुम्ही मालक कधी बनणार?
वेळेचे नेहमी भान ठेवावे.. वाईट वेळ सांगून येत नाही!
समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे!
कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजे…!
चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं!
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात!!
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो!!
You Might Also Like
मराठी टोमणे
Best & Latest Comedy Marathi Jokes with HD Images